'ऑपरेशन टायगर'चा दुसरा भाग खरंच येणार? मंत्री प्रताप सरनाईक यांचा दावा की मिश्किल टिपण्णी? कैलास पाटलांबद्दल काय म्हणाले?

Operation Tiger Part 2: राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. शुक्रवारी त्यांनी माध्यमांशी संवाद साधत आपल्या भावना व्यक्त केल्या.
Operation Tiger

Operation Tiger

esakal

Updated on

Minister Pratap Sarnaik: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सहा खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करत ऑपरेशन टायगर साध्य केलं होतं. त्या सहा खासदारांमध्ये धाराशिव जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचाही समावेश होता. त्यानंतर आता या ऑपरेशन टायगरचा दुसरा भाग येणार असल्याचा दावा खुद्द शिंदेंचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी केला आहे. ते धाराशिव येथे बोलत होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com