Maharashtra Weather: महाराष्ट्राच्या 'या' भागांमध्ये गुरुवारी पावसासह गारपीट; हवामान विभागाचा अलर्ट

Orange Alert for Hailstorms in Marathwada: अमरावती, ‎वर्धा, ‎‎अकोला, सोलापूर, आणि यवतमाळ येथे ३९ अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली. धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्यातील नीचांकी १२ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले.
Maharashtra Weather updates

Maharashtra Weather updates

esakal

Updated on

Pune Rain update: राज्याच्या अनेक भागांमध्ये मंगळवारी पाऊस बरसला. तर बुधवारी सायंकाळीही पुण्यासह परिसरात पावसाने हजेरी लावली. तर आता गुरुवारसाठी हवामान विभागाने मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जोरदार वाऱ्यासह पाऊस आणि गारपिटीची शक्यता वर्तवली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com