आरोग्यमंत्र्यांच्या शेजारच्या जिल्ह्यात चाललंय काय? उपचाराचं बिल मंजुरीसाठी लाच, अधीक्षकाला अटक

Medical Bill Bribe Case in Oros District Hospital : महादेव नारायण तेली असे आरोपी अधिकाऱ्याचे नाव आहे. त्याला आता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहात पकडले आहे.
Medical Bill Bribe Case in Oros District Hospital

Medical Bill Bribe Case in Oros District Hospital

esakal

Updated on: 

ओरोस : जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय उपचारांच्या बिल मंजुरीसाठी लाच मागितल्याप्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली असून, कार्यालयीन अधीक्षकावर अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे आरोग्य विभागातील भ्रष्टाचार पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

महादेव नारायण तेली (वय ५६, रा. स्वामी महादेव अपार्टमेंट, तेलीआळी, कणकवली) असे आरोपी अधिकाऱ्याचे नाव आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) ४ मे रोजी सापळा रचून त्याला लाच स्वीकारताना रंगेहात पकडले होते.

Loading content, please wait...

Related Stories

Satara Shahupuri Police Bribe Case
Raigad Zilla Parishad Yogesh Bhasme ₹1.5 lakh bribe
Sangli ACB trap exposes a ₹50,000 bribe case
Pathardi Bribery Case
Marathi News Esakal
www.esakal.com