

Padma Awards 2025 list women foreign citizens
sakal
नवी दिल्ली : बॉलिवूडचे दिवंगत लोकप्रिय चित्रपट अभिनेते धर्मेंद्र आणि प्रख्यात व्हायोलिनवादक एन. राजम यांच्यासह के. टी. थॉमस, पी. नारायणन आणि माकपचे ज्येष्ठ नेते आणि केरळचे दिवंगत माजी मुख्यमंत्री व्ही. एस. अच्युतानंदन या केरळच्या तीन मान्यवरांना पद्मविभूषण सन्मान आज जाहीर करण्यात आला. महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, प्रसिद्ध गायिका अलका याज्ञिक, पीयूष पांडे (मरणोत्तर), उदय कोटक यांना पद्मभूषणने सन्मानित करण्यात येणार आहे.