Dharmendra

लिवूडचे ज्येष्ठ अभिनेता धर्मेंद्र यांची तब्येत बिघडली आहे. त्यांना मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांना सध्या व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आलं आहे. त्यांच्या चाहत्यांमध्ये मोठी चिंता व्यक्त केली जात आहे."
आणखी वाचा
Marathi News Esakal
www.esakal.com