Shocking Child Abuse Incident in Palghar
Sakal
पालघर : पालघर शहरातील पूर्वेकडे असलेल्या एका कार्यालयीन परिसरात एका पाच वर्षीय चिमुकली सोबत एका सुरक्षारक्षकाने अश्लील चाळे करून तिचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. या सुरक्षारक्षकाला पालघर पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याला गजाआड केले आहे. त्याला दोन दिवसाची पोलीस दिली आहे.