
Sand Mining Ban
sakal
मुंबई: पालघर आणि सातारा जिल्ह्यांतील दोन न्यायाधीशांना सेवेतून बडतर्फ करण्यात आल्याचे आदेश नुकतेच काढण्यात आले आहेत. सातारा जिल्हा न्यायाधीश धनंजय निकम, पालघर जिल्हा सत्र न्यायाधीश इरफान शेख अशी न्यायाधीशांची नावे आहेत. एक ऑक्टोबरपासून त्यांना पदमुक्त होण्यास सांगितले आहे.