

Former Mayors and Deputy Mayors in the Electoral Race
Sakal
विरार : वसई विरार महानगरपालिकेच्या निवडणुकीत आता रंग भरू लागले आहेत. या निवडणुकीत ९४९ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यातील आता ७५७ अर्ज पात्र ठरले आहेत. पात्र ठरलेल्या मध्ये दोन माजी महापुर. माजी उपमहापौर,३ माजी स्थायी समिती सदस्य आणि अनेक नगरसेवकांचा समावेश आहे. निवडणुकीचे अर्ज दाखल झाले असले तरी अजूनही निवडणुकीत शिवसेना ठाकरे गट महाविकास आघाडीत येईल या असे संकेत मिळत असल्याने बहुजन विकास आघाडीतील काही दिगजानी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तयारी हि दाखवल्याचे सूत्र कडून समजते.