Pandharpur Ashadhi Ekadashi : "बा विठ्ठला, राज्यातील प्रत्येक शेतकरी सुखी राहू दे..."; शासकीय महापूजेनंतर CM फडणवीसांचे पांडुरंगाला साकडे

CM Devendra Fadnavis Ashadhi Ekadashi Mahapuja : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांच्या हस्ते शासकीय महापूजा पार पडली.
CM Devendra Fadnavis Performs Official Vitthal Mahapuja

CM Devendra Fadnavis Performs Official Vitthal Mahapuja

esakal

Updated on

पंढरपूर (जि. सोलापूर) : अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेचा सोहळा आज (ता. २५) पहाटे भक्तिमय वातावरणात आणि उत्साहात पार पडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते पहाटे अडीच वाजता श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा विधीवत संपन्न (CM Devendra Fadnavis Ashadhi Ekadashi Mahapuja) झाली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com