
Pankaja Munde Defeat Marathi News : लोकसभा निवडणुकीत बीडच्या भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांचा पराभव का झाला? याचा गौप्यस्फोट आमदार सुरेश धस यांनी केला आहे. एका मुलाखतीत बोलताना त्यांनी यामागं कोण होतं आणि ते का झालं? याचं कारण सांगितलं आहे. त्यामुळं आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.