
Sambhaji Nagar Crime: मित्रासोबत पळून गेलेल्या चुलत बहिणीला समजावण्याच्या बहाण्यानं डोंगरावर फिरायला नेऊन तिला दरीत ढकलून दिल्याचा धक्कादायक प्रकार छत्रपती संभाजीनगर इथं घडला आहे. दरीत पडल्यानं तरुणीचा मृत्यू झाला आहे. त्यामुळं परिसरात खळबळ उडाली आहे.