Pankaja Munde: ''मला कालच कळलं होतं...'', पंकजा मुंडेंनी सांगितली हेलिकॉप्टरबद्दलची माहिती

Pankaja Munde’s Helicopter Technical Snag: पंकजा मुंडे यांनी या प्रकारानंतर माध्यमांशी संवाद साधला. राज्यभरातून अनेक कार्यकर्ते त्यांना हवाई प्रवास करु नका, असं सांगत आहेत.
Pankaja Munde’s Helicopter Technical Snag

pankaja munde

esakal

Updated on

ZP Elections 2026: राज्याच्या पर्यावरणमंत्री तथा जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने त्यांचा दौरा रद्द झाला आहे. छत्रपती संभाजी नगर येथून त्या लातूरच्या दिशेने निघाल्या होत्या. मात्र प्रवासाआधीच त्यांना बिघाडाची माहिती दिल्याने संभाव्य धोका टळला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com