

Santosh Deshmukh Murder Case: भाजपच्या राष्ट्रीय नेत्या तथा राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेतली. विभागाच्या उपक्रमांबद्दल माहिती देताना त्यांनी बीडच्या प्रकरणावरही आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी थेटपणे धनंजय मुंडे किंवा वाल्मिक कराडचं नाव घेण्याचं टाळलं.