Gangakhed ST Bus FireESakal
महाराष्ट्र बातम्या
Accident: चालत्या एसटी बसमधून अचानक वास आला, चालक उतरला, तेवढ्यातच केबिनच्या खाली आगीचा भडका उडाला अन्...
Gangakhed ST Bus Fire: चालत्या एसटी बसच्या केबिनला अचानक आग लागल्याची घटना समोर आली आहे. यामुळे खळबळ उडाली आहे.
गंगाखेड: गंगाखेड आगाराची लातूर मुक्कामी बस गुरुवारी (ता.९) सकाळी ९:३० वाजेच्या दरम्यान परभणी रस्त्यावरील दैठणा येथे आली. यावेळी बसला आग लागली. चालक आणि वाहकाच्या प्रसंगावधनाने मोठा अनर्थ टळला. यामुळे खळबळ उडाली होती.

