Parbhani Police Violence: परभणीत पोलिसांनी फोडल्या दलित वस्तीतल्या रिक्षा अन् दुचाक्या! व्हिडिओ व्हायरल

Parbhani Violence: परभणीत दोन दिवसांपूर्वी संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाल्यानंतर मोठा हिंसाचार उसळला होता.
Parbhani Violence
Parbhani Police ViolenceSakal
Updated on

Parbhani Police Violence Marathi News : परभणीत दोन दिवसांपूर्वी संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाल्यानंतर मोठा हिंसाचार उसळला होता. यामध्ये संतप्त जमावानं शहरात ठिकठिकाणी जाळपोळ आणि गाड्यांची तोडफोड केली होती. याचे काही व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाले होते. पण यात व्हिडिओंमध्ये एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये कोंबिंग ऑपरेशनवेळी पोलिसच दलित वस्तीतील गाड्या फोडताना दिसत आहेत. त्यामुळं पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com