Pariksha Pe Charcha 2026: अभिमानास्पद क्षण! ‘परीक्षा पे चर्चा’मध्ये सांगलीच्या प्रणव भोसलेची पंतप्रधान मोदींसोबत थेट संवाद

PM Modi Interact to student: परीक्षा पे चर्चा’ नवव्या सत्रात यंदा तब्बल 4.5 कोटी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून त्यातून महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील प्रणव भोसलेची निवड झाली आणि थेट पंतप्रधान मोदींची संवाद साधण्याची संधी मिळाली
Pariksha Pe Charcha for Students

Pariksha Pe Charcha for Students

esakal

Updated on

Pariksha Pe Charcha With PM Modi: दिल्लीतील पंतप्रधानांच्या निवासस्थानी झालेल्या "परीक्षा पे चर्चा" या विशेष उपक्रमात यंदा देशाच्या विविध भागांतून आलेल्या दहावीच्या विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळ्यापणाने संवाद साधण्याची ही सलग नववी वेळ ठरली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com