
संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर पुन्हा एकदा बीडमध्ये अशीच गुन्हेगारी घटना घडलीय. तरुणाचं अपहऱण करून त्याला जबर मारहाण करण्यात आलीय. धक्कादायक म्हणजे त्याच्या मारहाणीचा व्हिडीओ शूट करून तो व्हायरल करण्यात आला आहे. शिवराज हनुमान दिवटे असं मारहाण झालेल्या तरुणाचं नाव आहे.समाधान मुंडे आणि त्याच्या साथीदारांनी शिवराजला मारहाण केली.