

parth pawar
esakal
Pune mundhwa land case: मुंढवा जमीन प्रकरणात पोलिसांनी शीतल तेजवानीला ३ डिसेंबर रोजी अटक केली होती. तेजवानीच्या वकिलांनी दुसऱ्या एफआयआरसाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या सुनावणीच्या दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी स्वतःहून पार्थ पवारांबद्दल सरकारी पक्षाकडे विचारणा केली.