

7-day special training for 9,692 newly recruited teachers from 'Pavitra Portal'!
Sakal
Pavitra Portal Teachers Training : राज्यात 'पवित्र पोर्टल'मार्फत निवड झालेल्या तब्बल ९,६९२ नवनियुक्त शिक्षकांना शालेय शिक्षणातील नव्या बदलांची ओळख करून देण्यासाठी राज्य सरकारकडून विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे.