

Summary
1️⃣ फलटण उपजिल्हा रुग्णालयातील तरुण महिला डॉक्टरने हॉटेलमध्ये आत्महत्या केली.
2️⃣ मृत डॉक्टरच्या तळहातावर सुसाईड नोट लिहिल्याचे पोलिसांना आढळले.
3️⃣ सुसाईड नोटमध्ये दोन पोलिस अधिकाऱ्यांवर लैंगिक अत्याचार आणि मानसिक छळाचे आरोप आहेत.
फलटणमधील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी पोलस उपनिरीक्षकाला निलंबित करण्यात आले आहे तसेच दोन्ही आरोपींच्या शोधासाठी पथक रवाना झाले आहेत. आरोपींना अटक लवकरच अटक करण्यात येईल अशी माहिती. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी दिली.