Fire News : पिंपरी-चिंचवडमधील कारखान्याला आग; सहा जणांचा मृत्यू

Fire News
Fire Newsesakal

पुणेः पिंपरी- चिंचवड शहरातील तळवडे परिसरात केकवरील फायर कँडल बनवणाऱ्या एका कारखान्याला आग लागली. यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

या कारखान्याला शुक्रवारी दुपारी ३ वाजता आग लागली. या घटनेत आत्तापर्यंत सहा जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, या घटनेत मृत्यू झालेले सर्व कामगार हे राज्याबाहेरील असून या कारखान्यात काम करत होते.

Fire News
Nawab Malik: "मलिकांची तब्येत ठिकठाक, त्यांना तातडीने आर्थर रोड जेलमध्ये पाठवा'', भाजप नेत्याची मागणी

मृत्यूचा आकडा वाढण्याची शक्यता असून रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. तसेच आगीवर नियंत्रण मिळवायला अग्निशमन दलाला यश आले आहे. आगीचे कारण अद्याप मात्र अस्पष्ट आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com