
बीडच्या मस्साजोगचे सरपंच दिवंगत संतोष देशमुख यांच्याशी संबंध जोडण्याचा प्रयत्न होत असलेली धाराशीवच्या कळंब येथील महिलेचा खून झाल्याचा धक्कादायक आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. पण दमानियांचा हा आरोप धाराशीव पोलिसांनी खोडून काढला असून याबाबत महत्वाची माहिती दिली आहे.