
ओबीसी प्रमाणपत्र, दिव्यांग प्रमाणपत्र आणि ऑडी कारवर अंबर दिव्यामुळे चर्चेत आलेल्या माजी ट्रेनी आयएएस पूजा खेडकरने तिच्यावर झालेल्या आरोपांबाबत धक्कादायक खुलासे केले आहेत. नाव बदलून परीक्षा दिली, उत्पन्न जास्त असूनही ओबीसी आरक्षणाचा फायदा घेतला, दिव्यांगा प्रमाणपत्र खोटं बनवलं असे अनेक आरोप पूजा खेडकरवर झाले होते. लगावबत्ती या युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत पूजा खेडकरने