Ajit Pawar: खातेवाटपाची यादी राजभवनावर पोहचली, अजित पवारांची माहिती

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ओएसडी आणि स्वीय सहायक प्रभाकर काळे राजभवनावर पोहचले
Ajit pawar
Ajit pawar sakal
Updated on

खातेवाटप हे सध्याच्या सरकार समोरील मोठा मुद्दा आहे.खातेवाटपाची यादी राजभवनावर पोहचली आहे. राज्यपालांची सही झाली कि मग खातेवाटप होईल. तर शिवसेनेचे आमदार नाराज असल्याची काहीच माहिती नाही असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं आहे.  (Marathi Tajya Batmya)

कोणाला कुठलं खातं द्यायचं तो अधिकार सर्वस्वी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना असतो. आम्ही आता त्यांच्या मंत्रिमंडळात गेलो आहे. ते आता जी जबाबदारी देतील ते पार पडायची. तर पुरवणी मागण्याच्या संदर्भात काल एक बैठक देवेंद्र फडणवीस यांनी घेतली. आता जी मंत्रिपद मिळणार अशा चर्चा सुरू आहेत त्याबाबत मला काही माहिती नाही असं अजित पवार म्हणाले आहेत.(Latest Marathi News)

Ajit pawar
Amit Shah: ...अन् चिंताग्रस्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी थेट फ्रान्सहून अमित शाह यांना केला फोन

मला मिळालेल्या माहीतीनुसार, खातेवाटपाची यादी राजभवनावर पोहचली आहे. राज्यपालांकडे यादी गेली आहे. ती जबाबदारी लवकरच ते ते मंत्री घेतील आणि कामाला सुरवात करतील. तर शिवसेनेचे आमदार नाराज असल्याच्या प्रश्नावर अजित पवार म्हणाले की, मला याबाबत काही माहिती नाही. मला हे तुमच्याकडूनच समजलं असंही अजित पवार यावेळी म्हणाले आहेत. (Marathi Tajya Batmya)

Ajit pawar
Ajit Pawar: खातेवाटप जाहीर झालं देखील नाही पण अजितदादा लागले कामाला, अर्थ विभागाची घेतली बैठक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ओएसडी आणि स्वीय सहायक प्रभाकर काळे राजभवनावर पोहचले आहेत. खाते वाटपाची यादी घेऊन ते गेल्याची माहिती अजित पवार यांनी दिली आहे. खाते वाटपाची यादी लवकरच जाहिर होण्याची शक्यता आहे. राज्यपालांच्या मंजुरी मिळाल्यानंतर खाते वाटप जाहीर होईल असंही पवार म्हणाले आहेत.(Latest Marathi News)

Ajit pawar
Sharad Pawar Latest News : शरद पवारांचं CM शिंदे, फडणवीस, अजितदादांना पत्र, नेमकं काय आहे प्रकरण?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

First full size statue of Ajit Pawar in Baramati
The contribution was highlighted during a birth anniversary programme, where speakers recalled his role in power infrastructure and irrigation development.
During the Janseva Saptah inauguration in Manchar, leaders highlighted Ajit Pawar's role in irrigation, healthcare, education and infrastructure projects.
The factory will also organise village-level farmer meetings on AI-based sugarcane farming from July 27 to August 2.
Marathi News Esakal
www.esakal.com