Rain Update : राज्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता

कोकणासह विदर्भात तुरळक ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी शुक्रवार (ता. १६) ते सोमवार (ता. १९) दरम्यान पावसाची शक्यता.
Rain

Rain

sakal

Updated on: 

पुणे - कोकणासह विदर्भात तुरळक ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी शुक्रवार (ता. १६) ते सोमवार (ता. १९) दरम्यान पावसाची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होईल, अशी शक्यताही भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com