स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी कुणाशी युती करणार? 'तो' पक्ष सोडून मी...; प्रकाश आंबेडकरांनी स्पष्टच सांगितलं

Maharashtra Politics News: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी कुणाशी युती करणार? असा प्रश्न प्रकाश आंबेडकरांनी विचारण्यात आला होता. यावर त्यांनी उत्तर देत चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
Prakash Ambedkar
Prakash AmbedkarESakal
Updated on

महाराष्ट्रात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत राजकीय हालचाली तीव्र झाल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य सरकारला पुढील चार महिन्यांत निवडणुका घेण्याची प्रक्रिया सुरू करावी लागेल. वंचित बहुजन आघाडी (VBA) प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी एक मोठा राजकीय संकेत दिला आहे. त्यांचा पक्ष भाजप वगळता कोणत्याही पक्षाशी युती करण्यास तयार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com