
परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणाने पुन्हा एकदा देशाच्या न्यायव्यवस्थेवर सर्वांचे लक्ष वेधले आहे. विजयबाई व्यंकट सूर्यवंशी यांच्या वतीने वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केलेला युक्तिवाद आणि त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.