प्रशांत किशोरांची पवार कुटुंबासोबत बैठक; सुनील तटकरे अनभिज्ञ; म्हणाले, ''ते आमच्यासाठी काम करतायेत माहीत नाही''

Sunil Tatkare Reacts to Political Strategy Buzz : प्रशांत किशोर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या कामकाजाबाबत नाराजी व्यक्त केल्याची चर्चा आहे. या चर्चांवर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Sunil Tatkare Reacts to Political Strategy Buzz

Sunil Tatkare Reacts to Political Strategy Buzz

esakal

Updated on

गुरुवारी मुंबईत प्रशांत किशोर, सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांच्यात बैठक झाली होती. जवळपास सहा तास ही बैठक चालल्याची माहिती आहे. या बैठकीनंतर पक्षाच्या अंतर्गत घडामोडींना वेग आला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळातही विविध चर्चांना उधाण आलं आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com