
Indrajeet Sawant: छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान करणाऱ्या प्रशांत कोरटकरचा 'आका' कोण? असा प्रश्न नागपूरमध्ये आंदोलकांनी उपस्थित केला आहे. नागपूमध्ये कोरटकरच्या घरासमोर शिवप्रेमींनी आंदोलन सुरु केलं आहे. पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी असून आंदोलकांनी पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत.