ST Smart Card: प्रगतीचा डिजिटल मार्ग! ‘स्मार्ट कार्ड’साठी आठवडाभरात लाखो प्रवाशांची नोंदणी

MSRTC NCMC Card: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने ‘एनसीएमसी स्मार्ट कार्ड’ उपक्रम सुरू केला आहे. यासाठी आठवडाभरात लाखो प्रवाशांनी नोंदणी केली आहे.
MSRTC NCMC Card

MSRTC NCMC Card

ESakal

Updated on

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) डिजिटल सेवांच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल म्हणजे ‘एनसीएमसी स्मार्ट कार्ड’ उपक्रम आहे. या उपक्रमाला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. नोंदणीची संख्या आता एक लाखाच्या महत्त्वपूर्ण टप्प्यापर्यंत पोहोचली आहे, अशी माहिती परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com