New ST Bus: आता अत्याधुनिक एसटीतून प्रवास होणार, ३००० राजमाता जिजाऊ बस दाखल; प्रवास कसा करता येणार?

Rajmata Jijau ST Bus: एसटीच्या ताफ्यात अत्याधुनिक राजमाता जिजाऊ बस दाखल झाली आहे. यामुळे आता प्रवाशांचा एसटी प्रवास अधिकच आरामदायी आणि सुलभ होणार आहे.
Rajmata Jijau ST Bus

Rajmata Jijau ST Bus

ESakal

Updated on

मुंबई : महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत राज्याच्या सार्वजनिक परिवहन व्यवस्थेत म्हणजेच एसटीच्या ताफ्यात नव्या पर्वाची सुरुवात होत आहे. ‘राजमाता जिजाऊ’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या अत्याधुनिक एसटी बससेवेचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते, तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी (ता. २४) विधिमंडळाच्या प्रांगणात होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com