Maharashtra Government: नवीन कामगार कायदे लागू करण्याची तयारी! कामगार विभागाचा मंत्रालयस्तरावर सरकारकडून आढावा

नव्या कामगार कायदा लागु होताच मोठा बदल औद्योगिक वसाहतींमध्ये होताना बघावयास मिळेल. अनेक कामगारांना आज मिळणारी सुविधा हळूहळू काढून टाकण्याचा अधिकार हा कंपन्यांना मिळणार आहे.
Maharashtra Government: नवीन कामगार कायदे लागू करण्याची तयारी! कामगार विभागाचा मंत्रालयस्तरावर सरकारकडून आढावा
Updated on

सातपूर: देशभरातील कामगार संघटनाचा विरोध डावलून मोदी सरकारने नवीन कामगार कायदे तयार केले आहे. सदर कायदे भाजप सरकार आसलेल्या राज्यात येणारा मार्चपर्यंत लागु करावा, असे आदेश केंद्राकडून प्राप्त झाल्याने नवीन कामगार कायदे लागू करण्याची फडणवीस सरकारची तयारी सुरू केली आहे. या नव्या कामगार कायद्यात अनेक कायम कामगारांचे संरक्षण काढली जाणार असल्याची भिती कामगार वर्गात व संघटनात व्यक्त केली जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com