Prithviraj Chavan on PM Modi : देशात सत्ताबदल नक्की होईल, पण तो काँग्रेस पक्षामुळे नव्हे तर... पृथ्वीराज चव्हाण काय म्हणाले?

Prithviraj Chavan Statement : नरेंद्र मोदी यांच्या गेल्या १२ वर्षांच्या कारभारामुळे देशात सत्ताबदल होईल, असा दावा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नाशिकमधील पत्रकार परिषदेत केला.
Prithviraj Chavan on PM Modi

Prithviraj Chavan on PM Modi

esakal

Updated on: 

Prithviraj Chavan statement on Narendra Modi : आगामी काळात देशात सत्ताबदल होणार असून, हा बदल काँग्रेस किंवा कोणत्याही राजकीय पक्षामुळे नव्हे, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गेल्या १२ वर्षांतील कारभारामुळे होईल, असा दावा राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत केला. २०२९ मध्ये मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत. त्यामुळे आता भाजपमध्ये नेतृत्वबदलाची तयारी सुरू असून, अमित शहा यांना उपपंतप्रधान व्हायचे आहे, असा दावाही त्यांनी केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com