Crime Against Children : एका चार वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून तिची निर्दयपणे हत्या करण्यात आली. माणुसकीला काळिमा फासणारी ही घटना असून, आरोपीविरुद्ध जलदगती न्यायालयात खटला चालवून त्याला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी निषेध मोर्चा दरम्यान करण्यात आली.
जत : एका चार वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून तिची निर्दयपणे हत्या केली गेली. माणुसकीला काळिमा फासणारी ही घटना असून आरोपीविरुद्ध जलदगती न्यायालयात खटला चालवून त्याला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी येथे काढलेल्या निषेध मोर्चा दरम्यान करण्यात आली.