Balewadi Wakad Bridge Pune
esakal
पुणे : शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून उभारण्यात आलेल्या बालेवाडी–वाकड जोडणाऱ्या पुलाबाबत (Pune Balewadi Wakad bridge) आश्चर्यकारक वास्तव समोर आले आहे. मुळा नदीवर उभारण्यात आलेला हा पूल तब्बल ३१ कोटी रुपयांचा खर्च करून बांधण्यात आला असला तरी त्याला योग्य अप्रोच रोडच नसल्याने नागरिकांना त्याचा प्रत्यक्ष वापर करता येत नसल्याची बाब समोर आली आहे.