Ladki Bahin Yojana : अपात्र लाडक्या बहिणींकडून पैसे परत; पुणे जिल्हा आघाडीवर, ७५ हजार महिलांनी नाकारला लाभ
Women Empowerment : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून मिळालेले लाभाचे पैसे परत करण्यास अपात्र ठरणाऱ्या महिलांनी सुरुवात केली असून, पुणे जिल्हा आघाडीवर आहे.
मुंबई : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’ मध्ये अपात्र ठरणाऱ्या महिलांनी आता मिळालेले लाभाचे पैसे परत देण्यास सुरुवात केली असून पुणे जिल्ह्यातील महिला पैसे परत करण्यात आघाडीवर असून, त्याखालोखाल कोल्हापूर आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांचा क्रमांक आहे.