Flight Cancel: इस्रायल-इराण युद्धाचा फटका! पुणे-मुंबईहून परदेशी जाणारी विमाने रद्द; देशभरात विमानतळांवर प्रवासी अडकले

Iran–Israel War Flight Service Cancel: अमेरिका-इस्राइल आणि इराण यांच्यातील संघर्षामुळे अनेक विमाने रद्द करण्यात आली आहेत. यामुळे प्रवाशांना मोठा फटका बसला आहे.
Iran–Israel War caused Flight Service Cancel

Iran–Israel War caused Flight Service Cancel

ESakal

Updated on

मुंबई : मध्य आशिया अमेरिका-इस्राइल आणि इराण यांच्यातील तीव्र सैन्य संघर्षाने जागतिक विमान वाहतुकीला फटका बसला आहे. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून भारतातील प्रमुख विमान कंपन्या एअर इंडिया आणि इंडिगो यांनी आखाती देशांसाठीच्या सर्व उड्डाणांवर तत्काळ बंदी घातली. मात्र, या युद्धाचा मुंबईतील ५७ विमानसेवांना फटका बसला असून, सायंकाळी ५.४५ पर्यंत येणारी २४ आणि जाणारी ३३ विमाने रद्द झाली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com