sandeep singh gillsakal
महाराष्ट्र बातम्या
Police Officer Transfers : पुणे ग्रामीणच्या पोलिस अधीक्षकपदी संदीपसिंग गिल; तर पंकज देशमुख मुंबई पोलिस उपायुक्तपदी
पुणे - शहर पोलिस दलातील परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त संदीपसिंग गिल यांची पुणे ग्रामीणच्या पोलिस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
पुणे - शहर पोलिस दलातील परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त संदीपसिंग गिल यांची पुणे ग्रामीणच्या पोलिस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांची मुंबई येथे पोलिस उपायुक्तपदी बदली करण्यात आली आहे.

