BARTI Schemes: बार्टीच्या योजनांचा आढावा; अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार प्रशिक्षण, शिष्यवृत्ती वाढवण्याचे माधुरी मिसाळ यांचे निर्देश

अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांसाठी बार्टीच्या प्रशिक्षण, शिष्यवृत्ती व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन योजनांचा दर्जा उंचावण्याचे निर्देश राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांचा अधिकाऱ्यांना स्पष्ट आदेश
Administrative Oversight Controls: Director Deepa Mudhol-Mundhe Ratifies Fiscal Compliance Ledgers

Administrative Oversight Controls: Director Deepa Mudhol-Mundhe Ratifies Fiscal Compliance Ledgers

Sakal

Updated on

पुणे : अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या (बार्टी) माध्यमातून दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षण, शिष्यवृत्ती आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन योजनांचा दर्जा अधिक उंचावण्यासाठी बार्टीने प्रयत्न करावेत, असे निर्देश समाजकल्याण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी अधिकाऱ्यांना दिले. त्यांनी मंगळवारी विधानभवन, पुणे येथे झालेल्या बैठकीत बार्टी राबवत असलेल्या विविध योजनांचा आढावा घेतला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com