

Maharashtra Farmer Loan Waiver 2026: ₹2 Lakh Relief, Eligibility Rules and GR Explain
esakal
महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. "पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026" अंतर्गत लाखो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. या योजनेत नेमके कोण पात्र आहे, किती कर्ज माफ होणार आहे, कोणाला लाभ मिळणार नाही आणि नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना काय फायदा होणार आहे, हे आपण सोप्या भाषेत समजून घेऊया.