

बिग बॉस मराठी फेम ह.भ.प.पुरूषोत्तमदादा महाराज पाटील यांनी सकाळच्या पॉडकास्टसाठी मुलाखत दिली आहे. यावेळी पुरूषोत्तमदादा महाराज पाटील यांनी किर्तने आणि सोशल मीडियाचा वापर अशा अनेक विषयांवर भाष्य केले आहे. ते सकाळच्या पॉडकास्टमध्ये मनमोकळे पणाने बोलले आहेत. यात बोलताना किर्तन कॉमेडी असावं का? या प्रश्नाचं अगदी स्पष्ट उत्तर दिले आहे. त्यांच्या या उत्तराची चर्चा सध्या सुरू आहे.