
Radhakrishna Vikhe Patil
Sakal
मुंबई : ‘ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कोणताही धक्का लागणार नाही. ओबीसींचे आरक्षण जाणार आहे याचा काही पुरावा आहे का, राईचा पर्वत का केला जात आहे,’’ असा थेट सवाल मराठा उपसमितीचे अध्यक्ष मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ओबीसी नेत्यांना केला.