Manoj Jarange: महायुती सरकार मनोज जरांगेंसोबत बोलण्यास तयार आहे का? मोठं वक्तव्य करत विखे पाटलांनी थेट उत्तरच दिलं!

Manoj Jarange Morcha News: मराठा समाजाला १० टक्के आरक्षण देण्याची मागणी करणारे मनोज जरांगे यांनी २९ ऑगस्टपासून आझाद मैदानावर अनिश्चित काळासाठी उपोषण सुरू करण्याचा निर्धार केला आहे.
Manoj Jarange Morcha News
Manoj Jarange Morcha NewsESakal
Updated on

मुंबई पोलिसांनी मराठा कार्यकर्ते मनोज जरांगे यांना काही अटींसह मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करण्यास परवानगी दिली आहे. या आंदोलनाला फक्त एका दिवसासाठी परवानगी देण्यात आली आहे. जो २९ ऑगस्ट रोजी होणार आहे. यासाठी मनोज जरांगे मुंबईच्या दिशेने कूच करत आहेत. ते आज सकाळी शिवनेरीला पोहोचले होते. त्यानंतर त्यांनी आता जुन्नरमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी मोठ्या जल्लोषात त्यांचे स्वागत करण्यात आले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com