Rahul Gandhi MPSC Students Protest : एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला राहुल गांधींचा पाठिंबा; म्हणाले, ‘आश्वासने नकोत, ठोस कारवाई हवी’

MPSC Recruitment Controversy : एमपीएससीच्या कारभाराविरोधात पुण्यात सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला राहुल गांधी यांनी पाठिंबा दिला. पेपरफुटी आणि रखडलेल्या भरतीवर ठोस कारवाईची मागणी केली.
Rahul Gandhi MPSC Students Protest

Rahul Gandhi MPSC Students Protest

esakal

Updated on: 

MPSC Students Protest Pune : एमपीएससीतील पेपरफुटी, रखडलेल्या भरती प्रक्रिया आणि परीक्षा पद्धतीतील कथित गैरप्रकारांविरोधात पुण्यात सुरू असलेल्या स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पाठिंबा दिला आहे. विद्यार्थ्यांच्या मागण्या योग्य असून, त्यांना आश्वासनांऐवजी ठोस कारवाई हवी असल्याचे त्यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे म्हटले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com