Rahul Gandhi in Sangli: ''जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका बदलली..'' राहुल गांधींनी सांगितला पुढला प्लॅन

Rahul Gandhi About RSS News: भाषणाच्या सुरुवातीलाच भाजप-राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला लक्ष्य करीत गांधी यांनी जोरदार टोलेबाजी केली. ते म्हणाले,‘‘ मोदी यांनी संघाच्या माणसाला शिवपुतळ्याचे कंत्राट दिले. ते गुणवत्तेवर नव्हे तर ओळखीने दिले आहे. तेच ते प्रशासनात करीत आहेत. तुम्ही संघाचे असाल तर तुम्हाला नोकरी. नसाल तर तुम्हाला संधी नाही. काही महिन्यांपूर्वी जात गणना करण्याची गरजच काय असे म्हणणारा संघ आता ती व्हायला हरकत नाही असे म्हणतो आहे.
Rahul Gandhi in Sangli: ''जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका बदलली..'' राहुल गांधींनी सांगितला पुढला प्लॅन
Updated on

सांगलीः छत्रपती शिवरायांचा पुतळा पडल्याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागितली. पण ती त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराबद्दल समस्त महाराष्ट्र आणि देशवासियांची माफीही मागितली पाहिजे, अशी मागणी गुरुवारी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुला गांधी यांनी केली. कडेगाव (जि.सांगली) येथील ज्येष्ठ काँग्रेस नेते पतंगराव कदम यांच्या लोकतीर्थ स्मारकाच्या लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते.

Loading content, please wait...

Related Stories

Karnataka Congress criticism of RSS meeting
vinayak savarkar
rahul gandhi
Special MP-MLA Court Proceedings: Adv. Milind Pawar Interrogates Satyaki Savarkar
Marathi News Esakal
www.esakal.com