Raigad News: चार मुलांना विष पाजून महिलेने जीवन संपवलं; दोन मुलींचाही मृत्यू, दोघांची प्रकृती गंभीर, रायगडमध्ये घटनेने खळबळ

Mangaon crime News: रायगड जिल्ह्यात एका महिलेने चार मुलांना विष पाजून जीवन संपवल्याची घटना घडली आहे. यामध्ये महिलेसह दोन मुलींचा मृत्यू झाला असून दोघांची प्रकृती गंभीर आहे.
Raigad crime news

Raigad crime news

ESakal

Updated on

माणगाव : रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात खरवली आदिवासीवाडीत २९ वर्षीय महिलेने चार लहान मुलांना शीतपेयातून विष दिले. त्यानंतर स्वतःही ते द्रव्य प्राशन केल्याची घटना शनिवारी (ता. १३) सकाळी घडली. यात महिलेसह दोन बालिकांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्यावर माणगाव उपजिल्हा तर दोन मुलांची प्रकृती चिंताजनक टोकाचे पाऊल उचलण्यामागील कारण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हे अद्याप अस्पष्ट असल्याचे माणगाव पोलिसांनी सांगितले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com