

Raigad Fort
ESakal
सकाळ वृत्तसेवा
महाड : स्वराज्याची राजधानी असणाऱ्या रायगड किल्ल्यावर तिथी व तारखेनुसार होणाऱ्या शिवराज्याभिषेकदिन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या कारणास्तव गडावर जाणारा पायरी मार्ग 30 व 31 मे या कालावधीमध्ये पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने जारी केले आहेत.