Raigad: पावसात रायगड किल्ल्यावर जाताय? पायरी मार्ग दोन दिवस बंद, अतिवृष्टीमुळे महाड प्रांताधिकाऱ्यांचे आदेश

Raigad Fort: अतिवृष्टीमुळे रायगड किल्ल्याचे पायरी मार्ग दोन दिवस बंद ठेवण्यात येणार आहेत. महाड प्रांताधिकाऱ्यांचे याबाबत आदेश जारी केले आहेत.
landslide at Raigad fort stairway

Raigad Fort Stairway Closed

esakal

Updated on: 

महाड : भारतीय हवामान विभागाने रायगड जिल्ह्यासाठी अतिवृष्टीचा ऑरेंज - रेड अलर्ट जारी केल्याच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने रायगड किल्ल्यावर जाणारा चित दरवाजा–नाणे दरवाजा पायरी मार्ग 8 जुलै ते 9 जुलै 2026 या कालावधीत बंद ठेवण्याचे आदेश महाडचे प्रांताधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी पोपट ओमासे यांनी दिले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com