Raigad Fort Toilet Controversy
esakal
स्वराज्याची राजधानी आणि शिवभक्तांसाठी अत्यंत पवित्र मानला जाणारा किल्ले रायगड पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. येत्या ६ जून रोजी येथे शिवराज्याभिषेक सोहळा पार पडणार असून हजारो शिवप्रेमी गडावर दाखल होण्याची शक्यता आहे. मात्र, त्याआधी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमुळे रायगडावरील मूलभूत सुविधांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.