Raigad Fort: शिवप्रेमी पर्यटकांसाठी आनंदाची बातमी! रायगडाची सफर आता चार मिनिटांत, दीड महिन्यानंतर रोपवे पुन्हा सुरू

Raigad Fort Ropeway: रायगड किल्ल्यावर रोपवे सेवा पुन्हा सुरू झाली आहे. यामुळे अवघ्या चार मिनिटांत किल्ल्यावर पोहोचता येणार आहे.
Raigad Fort Ropeway

Raigad Fort Ropeway

ESakal

Updated on: 

महाड : रायगड किल्ल्यावर ये-जा करणाऱ्या शिवप्रेमी पर्यटकांसाठी आनंदाची बातमी असून, सुमारे दीड महिन्यापासून बंद असलेला रायगड रोपवे मंगळवार (ता. ३) पासून पुन्हा सुरू होणार आहे. त्यामुळे गेले काही दिवसांपासून शांत असलेला रायगड आता पुन्हा गजबजणार आहे.

Loading content, please wait...